रेडिओ मराठी तरंग आता युट्यूबवर ही...
- Feb 25, 2024
- 1 min read

रसिक श्रोते हो नमस्ते,
रेडिओ मराठी तरंगचे काही कार्यक्रम उदाहरणार्थ माहितीपर मुलाखती, बातचीत, कवितावाचन व गप्पा गोष्टी असलेले कार्यक्रम आता युट्युब वर उपलब्ध झाले आहेत व आणखी ही सतत उपलब्ध होत रहाणार आहेत.
@RADIOMARATHITARANG या यूट्यूब हॅन्डलवर आपण आमच्या या चॅनेलला भेट देऊन उपलब्ध असलेले सर्व कार्यक्रम जरूर पाहू शकता.
आमचं हे चॅनेल आपण जरूर लाईक, सबस्क्राईब व शेअर करावं ही विनंती.
Comments