दिवाळीनंतरचे बदल
- Nov 13, 2023
- 1 min read
रसिक श्रोते हो नमस्कार.
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी रेडिओ तरंग च्या काही कार्यक्रमांच्यामध्ये दिवाळीनंतर काही बदल होताहेत. मुख्य बदल म्हणजे रात्री दहा नंतर रेडिओ मराठी तरंगवरून हिंदी सेवा सुरू होत आहे.
मंगळवारी रात्री ९.०० वाजता - आपली आवड
बुधवारी रात्री ९.०० वाजता - आपकी पसंद
गुरूवारी रात्री ९.०० वाजता - तरंग के सितारे
शुक्रवारी रात्री ९.०० वाजता - आपली आवड
Comentários