

रेडिओ मराठी तरंग - मराठी गाणी, मराठी कार्यक्रम आणि मराठी मनोरंजन.
५ जून -
01/01/2023
वेळ | मराठी तरंगचे कार्यक्रम (भारतीय वेळ) |
|---|---|
05.00 | भक्तितरंग - भक्तीगीते आणि भजन |
06.55 | चिंतन - दैनंदिन सुविचार |
07.00 | आरत्या आणि स्तोत्रे |
08.00 | मनाचे श्लोक, प्रवचन व दासबोध वाचन |
08.30 | विशेष कार्यक्रम |
09.30 | नाट्यतरंग - मराठी नाट्यगीते |
10.00 | चि त्रतरंग - मराठी चित्रपटगीते |
13.00 | वाद्यतरंग - मराठी आणि हिंदी गाणी |
14.00 | भावतरंग - मराठी भावगीते |
15.30 | लोकतरंग - लोकगीते आणि लावण्या |
16.30 | साहित्य सौरभ - कथा, लेख, कविता वाचन |
17.00 | शास्त्रीय संगीत - गायन आणि वादन |
18.30 | बालतरंग - बालमित्रांसाठी कार्यक्रम |
19.00 | संस्कारपाठ व रामरक्षा |
20.00 | मनाचे श्लोक, प्रवचन व दासबोध वाचन |
21.00 | विशेष कार्यक्रम |
नेहमीच ऐकण्यासारखं

आकाशवाणीचे स्वेच्छानिवृत्त निवेदक
दत्ता सरदेशमुख यांचे सदाबहार ऑडिओ नेहमीच ऐकण्यासाठी त्यांच्या ऐकण्यासारखं या YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या.
त्यांचं हे चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. आपला अभिप्रायही (कृपया सायंकाळी ५ ते ८ यावेळेत) त्यांना जरूर कळवा.
-
दत्ता सरदेशमुख - संपर्क क्र. 83 29 73 01 86.
शुक्रवारचे काही विशेष कार्यक्रम
-
सकाळी ८.३० वा.,
-
-
दुपारी ४.३० वाजता - साहित्य सौरभ
-
-
अभिवाचन - दत्ता सरदेशमुख 83 29 73 01 86
-
-
रात्री ०९.०० वाजता -
-
-
आगामी आकर्षणे
मिलिंद श्रीखंडे यांचे काही आगामी कार्यक्रम -
-
गाणी दोघांची - लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेली हिंदी चित्रपटगीते
-
अभिनेत्री हेलन यांच्यावर चित्रित हिंदी चित्रपटगीते.
नम्र निवेदन
-
रेडिओ मराठी तरंग हा सर्व मराठी कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन देत असतो. गायन, वादन, निवेदन, कथाकथन, कवितावाचन, नाट्य-अभिवाचन, भजन, कीर्तन, लोककला वगैरे विविध कला प्रकारातून आपली कला सादर करणारे कलाकार त्यांच्या कार्यक्रमाकरीता मुक्तपणे आमच्याशी संपर्क करू शकतात.
-
व्हॉट्'सअप मेसेज, फोन (सायंकाळी ४.०० ते ७.०० या वेळेतच कृपया) किंवा ई-मेल पाठवून आपण माझ्याशी जरूर संपर्क करू शकता.
-
किशोर कुलकर्णी, फोन क्रमांक ७०२० ५१५२ ४६.
-
रेडिओ मराठी तरंगचे कार्यक्रम ऐकण्यासाठी नवं ॲन्ड्रॉईड ॲप
-
मराठी रेडिओ हे ॲन्ड्रॉईड ॲप आपल्या मोबाईल फोनमध्ये घेण्यासाठी QR Code स्कॅन करा किंवा ॲप डाऊनलोड हे बटण क्लिक करा.

ADVT

ADVT
रेझिन कलाकृती - भेट द्यायला उपयुक्त
'रेझिन आर्ट'मुळं आता आपणांला हव्यातशा भेटवस्तु देता येतील. वाढदिवसापासून ते विवाहापर्यंतच्या सोनेरी आठवणी जपता येतील.
रेझिनमधल्या उत्तम आणि दर्जेदार कलाकृती अगदी माफक दरात बनवून दिल्या जातील.
-
माहिती आणि ऑर्डरसाठी जरूर संपर्क करा - 97653 40988.
-
आमच्या @kalaansh_ या इन्स्टाग्रॅम पेजला जरूर भेट द्या.